Friday, Nov 30, 2007

शब्द बोलून झाले - हर्षल पाटील ची गजल

(39 downloads)

Download this episode (5 min)   
ब~याचदा आपण बोलता बोलता असे काही शब्द बोलून जातो की
आपल्या न-कळत समोरच्या व्यक्तीला आपण दुखावतो
आणि मग एकदम घट्ट वीण असलेले नातेही ठिगळ असल्यागत कमजोर पडते.
दोष कोणाचाही नसतो पण दोघांना त्याचे परिणाम भोगावे लागतात.

हर्षल पाटील ची गज़ल

Posted by Tushar Joshi at 10:10 PM |  1 comments  

Monday, Nov 26, 2007

अशी गोड तू - first stanza raw version by Subodh

(35 downloads)

Download this episode (1 min)   
अशी गोड तू....

फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू
निशेने नव्या मंद गंधात न्हावे अशी गोड तू

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता,
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू

ढगांनी झुलावे हळूवार आता तुझ्या अंगणी,
नभाने तुला पाहताना झुकावे अशी गोड तू

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू

दिल्या या मनाला सुगंधी सखे तू यातना,
व्यथेने पुन्हा वेदनेला भुलावे अशी गोड तू

~ नीरज कुलकर्णी

http://www.orkut.com/Profile.aspx?uid=16230686197723057123

Posted by Tushar Joshi at 1:38 AM |  MAKE A COMMENT  

Tuesday, Nov 20, 2007

बायको आणि यम.. चंद्रजीत ची कविता

(49 downloads)

Download this episode (2 min)   
चंद्रजीत ने लिहिलेली तुफान विनोदी कविता इथे वाचायला मिळेल.

Posted by Tushar Joshi at 11:23 AM |  MAKE A COMMENT  

Saturday, Nov 17, 2007

तू अशी कशी

(36 downloads)

Download this episode (29 sec)   
माझी कविता "तू अशी कशी" सुबोध च्या आवाजात.
त्याला ही कविता कुणी पूर्ण म्हणायला सांगा रे!

Posted by Tushar Joshi at 10:47 PM |  MAKE A COMMENT  

Saturday, Nov 17, 2007

सगळं सांगणार आहे

(26 downloads)

Download this episode (1 min)   

Posted by Tushar Joshi at 6:12 AM |  MAKE A COMMENT  

Saturday, Nov 17, 2007

Tarana - Voice: Subodh Lyrics: Tushar

(22 downloads)

Download this episode (2 min)   
Song: Tarana
Lyrics: Tushar Joshi, Nagpur
Voice: Subodh Sathe, Nagpur

Posted by Tushar Joshi at 12:55 AM |  MAKE A COMMENT  

Friday, Nov 16, 2007

कोण रे मी - सोनाली ची कविता

(41 downloads)

Download this episode (47 sec)   
कविता:
प्रारब्ध कुणा चुकले ?.


स्रोत:
काव्यांजली


कवियत्री:
सोनाली


आवाज:
तुषार जोशी, नागपूर

Posted by Tushar Joshi at 10:06 AM |  1 comments  

Tuesday, Nov 13, 2007

गुपित - काव्य ची कविता काव्यांजली वर

(21 downloads)

Download this episode (3 min)   
कविता: गुपित

स्रोत: काव्यांजली

कवियत्री: काव्य

आवाज: तुषार जोशी, नागपूर

Posted by Tushar Joshi at 9:39 AM |  2 comments